
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
भारत क्षेपणास्त्र चाचणी करतो, तेव्हा समुद्रातील जहाजांसाठी आणि विमानांसाठी धोक्याचा इशारा म्हणून नोटाम जारी केला जातो. ...

क्रिकेट :गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले...
Gautam Gambhir Vs BCCI Clash: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानला आणि संघ व्यवस्थापनाला गंभीरने एक सल्ला दिला होता. २०२६ मध्ये होणाऱ्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघावर असणाऱ्या अतिरीक्त दबावाबाबत गंभीर याने चिंता व्यक्त केली होती. ...

व्यापार :चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
नवी दिल्ली: जागतिक भू-राजकीय अस्थिरता आणि आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगभरातील मध्यवर्ती बँकांनी पुन्हा एकदा सोने खरेदीचा वेग वाढवला आहे. ... ...

आंतरराष्ट्रीय :हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
Thailand Flood : थायलंडमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. ...

व्यापार :भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ८.२% वेगाने वाढला. ग्रामीण मागणी, सरकारी खर्च आणि मजबूत उत्पादन क्षेत्रामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी ताकद मिळाली आहे. ...

मुंबई :“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray PC News: तिकडे अयोध्येत जाऊन ‘राम राम’ करायचे आणि नाशिकमध्ये “मुंह में राम, बगल में अदानी”, असे काम करायचे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...

व्यापार :विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
महत्वाचे म्हणजे, सध्या शिवशंकरन यांच्याविरोधात सेशेल्स सुप्रीम कोर्टात दिवाळखोरीची कारवाई सुरू आहे. अशा स्थितीत हा व्यवहार कसा पूर्ण होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.... ...

आरोग्य :हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार
आजची बदलती जीवनशैली ओळखून, भारतातील अग्रगण्य आरोग्य आणि वेलनेस कंपनी हर्बालाइफ इंडिया घेऊन आली आहे लिफ्ट ऑफ® (Liftoff®) — एक ताजेतवाने करणारे इफर्व्हेसंट ड्रिंक. ...

महाराष्ट्र :सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
ST Bus Minister Pratap Sarnaik News: कोणत्याही प्रकारची हलगर्जी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत. ...

आंतरराष्ट्रीय :उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
Donald Trump US Income Tax: ग्रँड ओल्ड पार्टी डिनरच्या कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी हा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला. यामुळे अमेरिकन नागरिकांचे खर्च करण्यायोग्य उत्पन्न वाढेल आणि देश अधिक समृद्ध होईल, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. ...

आंतरराष्ट्रीय :China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
China Japan Taiwan: जपानच्या पंतप्रधान सनाई तकाइची यांनी तैवानबद्दल बोलताना चीनला इशारा देणारे एक विधान केले होते. याच विधानानंतर चीन आणि जपान यांच्यात तणाव वाढला आहे. ...
